STORYMIRROR

Nilesh Chavan

Romance Abstract

2  

Nilesh Chavan

Romance Abstract

ठसे

ठसे

1 min
2.7K


तुझ्या पावलांचे ठसे हे कसे गं

तुझामाझा मिळून चेहरा दिसे गं

जिथे चालली तू तिथे धुंडिले मी

तुझ्या पावलांचे ठसे चुंबिले मी

मला पाहाण्याला किती आरसे गं

तुझ्या पावलांचे ठसे हे कसे गं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Nilesh Chavan

Similar marathi poem from Romance