STORYMIRROR

priyanka fatak

Romance

3  

priyanka fatak

Romance

तो

तो

1 min
11.6K

पहिलं मी त्याला पहिल्यांदा

तेव्हा सुचेना काही...,

प्रेमात पडण्याधी..,

मैत्रिणींनी केल्या सूचना काही..

तो कोण? कुठला?

विचारू नका काही..,

मी मात्र त्याच्यात अडकून राही..,

माहित नाही कसं झालं

त्याच नी माझ प्रेम...

तो मात्र त्याच्या मित्रांमध्ये जाम फेम..(फेमस)

लिहल्या त्याच्या आठवणीत कविता इतक्या..,

की भरून गेली माझी वही..

पहिलं मी त्याला पहिल्यांदा

तेव्हा सुचेना मला काही...

सुचेना मला काही...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance