STORYMIRROR

Pallavi Sonagote

Inspirational Others

3  

Pallavi Sonagote

Inspirational Others

स्वप्नांच्या सरी

स्वप्नांच्या सरी

1 min
250

उलगडताना आयुष्याचे रहस्य,

कोसळल्या ह्या स्वप्नांच्या सरी,

विचारांनी बद्ध झालेय डोके तरी,

पाऊलवाट जातीय स्वप्न घरी,

बोचती ही काटे, रक्ताळ मी,

जणू स्वप्नांच्या देशातील शिपाही,

पळताना वाट ही चुकली जरी,

चुकल्या पाऊलानी उमलते पारिजातकापरी,

लक्ष्य एवढेच या चंचल मनाचे,

व्हावे भिजून ओले चिंब या स्वप्नांच्या सरीत|


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational