STORYMIRROR

s Gingine

Inspirational Others

4  

s Gingine

Inspirational Others

"स्वप्नाच्या पाऊलवाटा".

"स्वप्नाच्या पाऊलवाटा".

1 min
0

शांत रात्रीच्या कुशीत हरवलेले  काही क्षणं, मनाच्या कोपऱ्यात दडलेले अपुरेसे स्वप्नं| चांदण्याच्या प्रकाशात उमलली नवी आस, जखमांवर अलगत फिरते आठवणींची श्वास| वाऱ्याच्या सरीत  हरवलेले ते जुने गीत, प्रत्येक शब्दात दडलेले एक गूढ प्रीत| पाऊलवाटांवर  चालताना सापडते स्वतःची ओळख, हरण्याची कधी कधी सापडतो जीवनाचा अर्थ| नव्या पहाटेच्या किरणात  पुन्हा उमलते धैर्य, स्वप्नांच्या दिशेने टाकतो मन नवं पाऊल निर्भय.|


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational