STORYMIRROR

Sunayana Borude

Romance

3  

Sunayana Borude

Romance

स्पर्श तुझा...

स्पर्श तुझा...

1 min
559

स्पर्श तुझा व्हावा,

अन् देह हा माझा लाजून चूर व्हावा…

हक्काने मिठीत तू घ्यावेस,

जसा पाण्यावरी स्पर्श चांदण्याचा असावा...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance