कोजागिरी
कोजागिरी
आज चंद्र जरासं
जास्तच खुलून हसला,
कारण नेहमीच मोबाईल
आणि टिव्हीत रमणारे,
आज चक्क टेरेसवर आले
आणि एकमेकांसोबत
थंड वार्याबरोबर
मसाला दुधाचा आस्वाद घेतला,
नंतर आकाशातील चंद्र आणि चांदणी हसले
आणि घरातीलसुध्दा,,,,,,,
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

