ती
ती
1 min
935
सीता तू, मंदोदरी तू,
पतीधर्मास तत्पर तू,
दुर्गा तू, द्रौपदी तू,
दुर्जनांचा संहार तू,
अहिल्या तू, लक्ष्मीबाई तू,
स्वातंत्र्याची रणरागिणी तू,
सावित्री तू, जिजाऊ तू,
स्वातंत्र्याची ज्योत तू,
इंदिरा तू, किरण बेदी तू,
आत्मसन्मान जागवणारी तू,
मदर तेरेसा तू, सिंधुताई तू,
समाजसेवेचा वसा तू,
लता तू,आशा तू,
संगीत सम्रुध्द करणारी तू,
सुनिता विल्यम्स तू, कल्पना चावला तू,
गगणला गवसणी घालणारी तू,
सायना तू,साईना तू,
मैदान गाजवणारी तू,
भक्ती तू,शक्ती तू,प्रेरणा तू,
विध्यात्याने साकारलेली
