STORYMIRROR

Anil Dabhade

Tragedy

4  

Anil Dabhade

Tragedy

श्वास...( चारोळी.)

श्वास...( चारोळी.)

1 min
665

श्वास घुसमटतोय आता

या सिमेंटच्या जंगलात !

झाडांची कत्तल चालली

माणसांच्या जगात...



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy