STORYMIRROR

Kiran Khiste

Inspirational Others

2  

Kiran Khiste

Inspirational Others

शब्दांचे वार

शब्दांचे वार

1 min
142

बोललो मी ते अखेरी वार होते

खोलले मी ते मनाचे दार होते..

माझिया शब्दात जेव्हा धार आली

शारदेेने मज दिले हत्यार होतेे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Kiran Khiste

Similar marathi poem from Inspirational