आई
आई
1 min
201
जन्म देई जन्मदा जगाला
अंतरात पाझरते प्रीती ...
देवरूप आहे ती जणु की
येेई जोत्सना अवनीवरती ...
जन्म देई जन्मदा जगाला
अंतरात पाझरते प्रीती ...
देवरूप आहे ती जणु की
येेई जोत्सना अवनीवरती ...