STORYMIRROR

Sapna Bhagwat

Abstract

4  

Sapna Bhagwat

Abstract

शब्द

शब्द

1 min
240

शब्दांनी शब्दांचे कसे धारदार शस्त्र बनते

न वाहता रक्त काळजाचे चार तुकडे पाडितो,


शब्दासी असे वजन, शब्दासी असे घमंड

शब्दामध्येच दडलेला धोका,अन् शब्दच घात करितो,


शब्दांनी शब्दांचे मऊ पांघरुण ही बनते

जखमेला फुंकर घातली की नवे नाते ही जोडितो,


शब्दासी असे मलम, शब्दासी असे उमेद

शब्दामधुनच समाधान, अन् शब्दच पंखांना बळ घालितो.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract