सायंकाळ
सायंकाळ
अशाच एका सायंकाळी
तुझी आणि माझी भेट व्हावी ...
चंद्र आणि लाटांच्या साक्षीने
आपली पुन्हा नव्याने ओळख व्हावी ...
अशाच एका सायंकाळी
तुझी आणि माझी भेट व्हावी ...
चंद्र आणि लाटांच्या साक्षीने
आपली पुन्हा नव्याने ओळख व्हावी ...