चित्रचारोळी
चित्रचारोळी
1 min
36
वार्धक्याच्या त्या शापाने
लेकरानीं ही साथ सोडली...
त्यांच्यासाठी झिजलेल्या पायांनीही
कायमची विश्रांती मागितली...