STORYMIRROR

Sanjay Ronghe

Abstract Fantasy Inspirational

3  

Sanjay Ronghe

Abstract Fantasy Inspirational

सांगा का हा माणूस असा

सांगा का हा माणूस असा

1 min
232

सांगा का हा माणूस असा

नाही त्याला स्वार्थ कुठला ।


दुसऱ्यासाठी झिजतो सदा

ध्येया पासून कधी न तुटला ।


दया माया हेच अस्त्र त्याचे

मृदू वाणीतून कधी न सुटला ।


म्हणती सारेच देवदूत आहे

असे नेहमी सत्कार्यात जुंपला ।


सांगा तोही माणूस कुठला

मोह मत्सर स्वार्थाचा पुतळा ।


उठे जीवावर कधी कुणाच्या

माणुसकीचा माणूस लुटेरा ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract