STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Romance

1  

Sangam Pipe Line Wala

Romance

सांभाळून

सांभाळून

1 min
94

सगळ्यात भारी सून माझी 

असं बोलेल माझी आई 

जीव लावेल तुला खूप 

माझी ताई 

छाती फुगेल संगमची जेव्हा 

तू माझं घर घेशील सांभाळून...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance