साजे
साजे
दूर झाली जगातली सारी नाती
उरल्या आहेत फक्त तीन रेषा हाती
सुखाचा शोधला दुःखाचा सूर कानी वाजे.....
माझी आजही तुझ्यावर आस्था
तू पाहत नाहीस माझी बिकट अवस्था
तू दिलेला हा एकांत माझ्या जीवनी साजे......
दूर झाली जगातली सारी नाती
उरल्या आहेत फक्त तीन रेषा हाती
सुखाचा शोधला दुःखाचा सूर कानी वाजे.....
माझी आजही तुझ्यावर आस्था
तू पाहत नाहीस माझी बिकट अवस्था
तू दिलेला हा एकांत माझ्या जीवनी साजे......