STORYMIRROR

Sunayana Borude

Romance

3  

Sunayana Borude

Romance

साज तुझा

साज तुझा

1 min
297

आतुरलेली स्पंदने अन

बावरलेले तुझे नयन

साज ढळावा चांदराती तुझा अन

मी व्हावा तुझा साजण....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance