STORYMIRROR

Sanjay Ronghe

Abstract Action Classics

2  

Sanjay Ronghe

Abstract Action Classics

साद

साद

1 min
122

साधू कसा मी संवाद

माझा मीच झालो बाद।


नकळत घडते सारे

होईना कुठला वाद।


ओठही झाले चूप

ऐकू येईना नाद।


शून्यात लागली नजर

देईल कोणी मग दाद।


ध्यास लागला आता

येईल का कुणाची साद।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract