STORYMIRROR

Mitali More

Tragedy

2  

Mitali More

Tragedy

रंगकांती

रंगकांती

1 min
188

आयुष्याची रंगकांती

अशी कशी धूसर झाली

दूर जायचंय तुझ्या

असं जेव्हा तू म्हणाली


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy