STORYMIRROR

Divya Sawant

Abstract Romance Others

3  

Divya Sawant

Abstract Romance Others

राधाकृष्ण

राधाकृष्ण

1 min
229

हे नातं आहे परिशुद्ध भक्तिचे

भावश्रद्धा पूर्ण निरपेक्ष प्रेमाचे


कृष्ण देह अन् परछाई असे राधा 

सांगण्या प्रेमार्थ जन्म घेई राधा 


तनु विरह जरी असेल फार 

थांबले नाहीत हृदयाचे वार


कणा कणात ज्यासी पाहे

विसरू कसा मी गिरीधरलाल


नको रूप मज कृष्णबासरीचे 

नाही स्वप्न सोबत चालण्याचे


नको रूप मज मयूर पंखाचे

सर ताज मज नाही व्हायचे


मी तर कृष्णा वृंदावन मृदा

अखंड तव चरणधूळ व्हायचे💝


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract