STORYMIRROR

Balasaheb Hire

Romance

4  

Balasaheb Hire

Romance

पुन्हा पाऊस पुन्हा ती

पुन्हा पाऊस पुन्हा ती

1 min
399

पुन्हा पाऊस पुन्हा ती

आणि तोच रस्ता

लहरी पाऊसाच्या

मनात थाटल 

पुन्हा त्यानं तीला 

भर रस्त्यात गाठल

भिजवतांना अंग अंग

तिला किती छळलं

त्याच रस्त्यावर

तिच्यासाठी टाकल्या मी 

किती पायघड्या

झेलत गेलो पाऊस 

नाही लागू दिला वारा

छत्री तिच्या डोक्यावर

मी मोजत राहिलो धारा

पण अजूनही 

माझ्या डोळ्यातील पाऊसाच

गणित तिला नाही कळलं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance