STORYMIRROR

Bhushan k

Romance

4  

Bhushan k

Romance

प्रणय

प्रणय

1 min
584

डोळ्याचे इशारे। देहास शहारे।

अग्नीचे निखारे। मला जाळी।।१।।


रातीचा गारवा। डोईचा मारवा।

प्रितीचा ओलावा। मला भुळवी।।२।।


प्रणय रातीचा। वर्षाव प्रितीचा।।

आनंद कितीचा। मला होई।।३।।


कवी म्हणे काही। मदनाने दाही।।

भेदाभेद नाही। मला प्रणयात।।४।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance