STORYMIRROR

Bhushan k

Others

3  

Bhushan k

Others

माजलेला कोल्हा

माजलेला कोल्हा

1 min
384

माजलेला कोल्हा कधीच नसतो शहाणा

म्हातारा होऊनसुद्धा स्वतःला समजतो तहाना


तहाना समजण्याचा त्याचा भ्रम 

दिवसात पण दिसतो त्याला तम


वाटत असेल त्याला आपण किती हुशार?

दुसऱ्याच्या वाटा अडवणे हा त्यातलाच प्रकार


न मिळालेले द्राक्ष अजून आहेत आंबट 

शेपटी जरी झुपकेदार मेंदू मात्र खोचट


जगा आणि जगू द्या तो हे कधीच समजला नाही 

मधीच दुसऱ्याला अटकून त्याला दुसरे करता आले नाही


म्हणून म्हणतो मानवांना झोकून द्या आळस

नका बनू कोल्हा नका करू माजण्याचा कळस


Rate this content
Log in