STORYMIRROR

Shobha Wagle

Romance Inspirational

3  

Shobha Wagle

Romance Inspirational

प्रितम

प्रितम

1 min
1.0K

वाटे हा असावा नियतीचा खेळ!

जिने घडवला तुझा माझा मेळ.


मला तू न पाहिले परी जाणीले

शब्दा शब्दातून तू नी मी मानीले


काय म्हणावी ही माय भाषा प्यारी

तुझी नी माझी प्रीत बनली न्यारी


भाव मनातले सांगितले सारे

तू ही माझे ऐकून घेतले कारे?


प्रीत तुझी माझी अशीच असू दे

जन्मो जन्मी भेट अपुली घडू दे


जीव माझाओवाळीते तुजला रे

तूच माझा सखा हो जन्मो जन्मी रे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance