प्रेमळ दुरावा - चारोळी
प्रेमळ दुरावा - चारोळी
बोलक्या माझ्या शब्दांना परीस स्पर्शाने मुके केलेस
ओघळलेल्या आठवणींच्या दवांतुनी आसवांचे धुके केलेस
तू साथ सोडलीस अन विरहाशी प्रीत झाली
तेव्हापासून प्रेमात दुरावा येण्याची रीत झाली

