STORYMIRROR

Achala Dharap

Romance

3  

Achala Dharap

Romance

प्रेमाची कबुली

प्रेमाची कबुली

1 min
157

अनामिक तू

 मी परकी

नजरेला नजरेनी

प्रेमाची कबुली

मनाचे मनाशी

जुळल्याची ग्वाही

अलवार फुलले

आपल्यात नाते

तुझा सहवास

भासे मधुमास

श्वास तुझा

लय माझी

डोळे तुझे

नजर माझी

मी तुझ्यात

तू माझ्यात

झालो एकरुप

प्रेमरसात न्हाऊन

असे लिप्त.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance