STORYMIRROR

Arun Gode

Romance

3  

Arun Gode

Romance

प्रेम

प्रेम

1 min
170

जगाला न कधी समजणारे,

पण मनाला नेमके जानवणारे.

आणी डोळ्यांना सारखे हेरणारे,

प्रेम असते फ्क्त मनाला भिंबवणारे.


प्रेमी-प्रेमीकाच्या जीवनात येते,

ती सुवर्ण संधी प्रेमाची असते.

काही तरी मनात सारखे खटकते,

तेच प्रेमाचे बी मनातच अंकुरते.


प्रेमरुपी रोपटे सारखे फुलते,

भटक्या मनाला सारखे अडखळवते.

मनात प्रेमाचे युध्द सतत चालवते,

प्रेमाचे रेश्मी धागे मनला घट बांधते.


कधी दुस-याला वेडा म्हणतं होता,

पण स्वतः केव्हा कसा वेडा झाला ?.

कठीन प्रेम प्रश्नाचे उत्तर शोधत होता,

मगच प्रेम परिक्षेत उत्तीर्ण झाला. 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance