प्रेम
प्रेम
एक प्रॉमिस करशील का
आयुष्यभर साथ देण्याची
एक वादा कर शेवटचा
श्वास पण सोबत घेण्याची....
तुझ्यासाठी मी आहे
आणि माझ्यासाठी तू
आपल्या जीवनातला
प्रत्येक क्षण सोबत जगू...
आपण दोघे घालवू वेळ
आयुष्यभर सोबत असे
जगू की वेगळे होण्याची
येणार नाही नोबत....

