STORYMIRROR

Amrapali bhise

Romance

4  

Amrapali bhise

Romance

प्रेम

प्रेम

1 min
17

प्रेमाचे नाते हे अनोखे का असते ,
येता तुझी चाहूल मन बावरे का होते,
बघता तुला मन हसरे का होते, 
सोबत असता तू डोळ्यात तुझ्या माझे प्रतिबिंब मी पाहते प्रेमाचे नाते हे अनोखे का असते.
श्वास माझा असतो जीव मात्र तुझ्यात अडकलेला असतो,
बघता तू इतर दृश्य संताप माझा अनावर का होतो,
प्रेमाचे नाते हे अनोखे का असते.
जीवन तुझे त्यात ध्यास का माझा,
रूप तुझे पाहता ,
निसर्ग लाजून जायी ,
त्यात  मात्र मी  हरवून पाही ,
त्या क्षणी हृदय माझे बोले ,
प्रेमाचे नाते हे अनोखे का असते.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance