STORYMIRROR

Amrapali bhise

Romance

3  

Amrapali bhise

Romance

हरवे मन

हरवे मन

1 min
186

हातामध्ये हात तुझा

देशील का ,

चुकले कधी तर

साथ मला देशील का,

तुज्या पावलावर पाऊल

टाकायची संधी देशील का ,

मन हरवून जाण्यासाठी

मनात थोडी जागा ठेवशील का,

या तुझ्या छोट्याशा हृदया मध्ये

मला थोडी जागा देशील का


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance