STORYMIRROR

Amrapali bhise

Romance

3  

Amrapali bhise

Romance

नातं

नातं

1 min
187

नातं हे असं असावं तू दिसावा अन मी पाहावे 

स्वप्नांमध्ये तू असावा आणि सत्या मध्ये हि तूच असावा

ना कुणाची भीती ना कुणाचे दर्पण असावे 

तू आणि मी सोबत असावे,

भावाने मध्ये तुझ्या वाहून जावे असा एका किनारा हवा,

जो किनारा किती हि संकटे आली तरी समुद्रेच्या लाटेची आतुरतेने वाट पाही.

असं एक नातं हवं ज्यात जातीचा भेद न करता प्रेमाचा स्वीकार करणारी 

तुझ्यासाठी मी आणि माझ्या साठी फक्त तू हवा,

किती हि दूर राहो,कधी हि बंदनात ना बांधलेलं 

पण प्रेम मात्र आधी सारखाच राहावं असं एक नातं हवं

ज्या नात्यामध्ये थोडे भांडन ,थोडे रुसणं थोडे फुगणे आणि थोडा शक हवा असे एक नाते हवे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance