STORYMIRROR

Vishal patil Verulkar

Tragedy

2  

Vishal patil Verulkar

Tragedy

प्रेम पत्र

प्रेम पत्र

2 mins
255

प्रिय

..............

             पत्र लिहण्यास कारण -:


आज बऱ्याच दिवसा नंत्तर तुझी आठवण आली आणि

डोळ्यातुन अश्रूचा पुर येऊ लागलाय ,

पण करणार तरी काय गं , तु माझ्यावर खुप प्रेम केल

पण मी त्या प्रेमाची कदर केली नाही , का कदर केली हे नंत्तर सांगतो पण आधी माझं ऐकुन घे.

प्रत्येक अश्रू चा अर्थ दुख: होत नाही ,

विरहाने प्रेम कधी कमी होत नाही ,

वेळो वेळी होतात डोळे ओले 'कारण"

आठवणिला कोनताही ऋतू असतो असं नाही.

मला तुझ्या सोबत बोलल्याची तुझ्या सोबत हसल्याची

तुझ्यावर भरभरुन प्रेम केल्याची आज मला आठवण येत होती .

पण काय करणार गं मी ऐक मोठ पाप नाही करु शकत ,

तु बोलायचीस आपण कुठे तरी पळुन जाऊ . अरे ठीक मी प्रेम करतो तुझ्यावर पण त्याचा अर्थ असा नाही की तुला मिळवणे म्हनजेच प्रेम आहे , मी तुझे प्रेम अनुभवले.. फक्त कधी कुठल्या प्रकारची अपेक्षा नाही केली . मी तुझ्या पासुन दूर गेलो कारण

मला तुझ्या संसाराची माती करायची नव्हती . तुझे छोटे मुल माझ्या मुळे अनाथ झाले असते ते पाप मी माझ्या डोक्यावर घेऊच शकलो नसतो . म्हणुन मी तुझ्या पासुन खुप लांब गेलोय पण मैत्री टिकवली आहे आणि ते कायम राहील , प्रेम पण राहील ,

पण तुझ्या पासुन दूर जायच्या आधी तुला ऐक 'सांगायच गेल राहून" 

तुझ्या प्रेमा मुळे मि चार लोकांच आयुष्य बरबाद नाही करु शकत. मला माहीत आहे तुला दू:ख झाले असेल पण त्या साठी मी माझा स्वर्थ नाही बघु शकत .

होईल तर मला माफ कर ............💕

पण खरच miss you dear......

             - तुझाच **

तु फक्त माझीच.



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy