प्रेम महाग झालंय ?
प्रेम महाग झालंय ?
तुम्ही खरेदी कराल प्रेमाची ? प्रेमाचा बाजार खूप महाग आहे
प्रेमाचा हट्ट करू नका, प्रेम खूप महाग आहे
चाहत्यांची गर्दी आहे,खिश्यात नाही एक हि पैसा
सध्या प्रेम खूप महाग आहे
प्रेमात दिलेले वचन पाळणे सोपे असले तरी ,
तुम्ही ते पाळल्याचा पश्चाताप होईल, कारण प्रेम करणे खूप महाग आहे
आजपावेतो तुम्ही फक्त खेळणीच घेतली असतील
पण प्रेम खरीदणे च खूप महाग आहे
दुकानात प्रेम शोधायला आलो होतो पण
पुन्हा कधीतरी खरीदी करू कारण या वेळी प्रेम खूप महाग आहे
प्रेम बोलणं सोपं असलं तरी निभावणं कठीण आहे
कारण सध्या प्रेम खूप महाग आहे
कारण प्रेम आता विकले जात आहे.प्रेम विकत मिळायला लागलंय.
म्हणून प्रेम महाग झालंय, सोबत अपंग पण झालंय
खरोखरच प्रेम खरंच महाग झालंय का? अपंग झालंय का ?
