sahil Tupare
Romance
प्रेम माझं ग तुझ्यावर
तुझं नाही माझ्यावर !
प्रेमाचा अर्थ तुला कधी
नाही ग समजला !
माझं प्रेम ग !
प्रेम माझं
हृदयमंदिरी बसली आहे माझ्या एक अप्सरा सौंदर्य जरी साधे सरळ साजिरे परी चंद्रासम मुखडा नित्य नवीन... हृदयमंदिरी बसली आहे माझ्या एक अप्सरा सौंदर्य जरी साधे सरळ साजिरे परी चंद्रासम...
नाते आपले असेच, आहे जन्मांतरीचे गुंतवून या हृदयांना राहूयात थोडे नाते आपले असेच, आहे जन्मांतरीचे गुंतवून या हृदयांना राहूयात थोडे
इथे पाऊल पेरले स्वार्थात, नसे हव्यास मनी माझिया.. तुझ्या नर्गिसी डोळ्यात, माझी अथांगली दुनिया...!... इथे पाऊल पेरले स्वार्थात, नसे हव्यास मनी माझिया.. तुझ्या नर्गिसी डोळ्यात, माझ...
तिच्याही नजरेतून सुटली नाही, माझी नजर, तिनेही नजरेने दिला मला प्रेमाचा गजर॥ चोरट्या तिच्या नजरेन... तिच्याही नजरेतून सुटली नाही, माझी नजर, तिनेही नजरेने दिला मला प्रेमाचा गजर॥ ...
माझ्या मनाचा आरसा तू एकदा होशील का माझ्या मनाचा आरसा तू एकदा होशील का
प्रितीचे शब्द मज हृदयाचे सखे समीप होऊन हळूच तोल तू प्रितीचे शब्द मज हृदयाचे सखे समीप होऊन हळूच तोल तू
ओठांवर आलेले शब्द कागदावर उतरतात ओठांवर आलेले शब्द कागदावर उतरतात
आणि रोज नव्याने एकमेकांच्या प्रेमात पडू या.. नव्याने प्रेमात पडण्यासाठी चल पुन्हा अनोळखी होऊया.. आणि रोज नव्याने एकमेकांच्या प्रेमात पडू या.. नव्याने प्रेमात पडण्यासाठी चल पुन...
विरह मनाचा नको आता, मनात माझ्या झुरत आहे विरह मनाचा नको आता, मनात माझ्या झुरत आहे
परतून मग तू जेव्हा, झालीस माझ्या हवाली फुले येथली मलाच सारी, दोष देऊन निघाली परतून मग तू जेव्हा, झालीस माझ्या हवाली फुले येथली मलाच सारी, दोष देऊन निघाली
वेळ आहे एकांतात भेटण्याची तरी ही तुझे हे, टाळणे, कशासाठी। वेळ आहे एकांतात भेटण्याची तरी ही तुझे हे, टाळणे, कशासाठी।
प्रेम दावले मी थोडेसे.. म्हणून बसली प्रीती आनंदाच्या झोपाळ्यावर.. नटून बसली प्रीती तू राधा मी बा... प्रेम दावले मी थोडेसे.. म्हणून बसली प्रीती आनंदाच्या झोपाळ्यावर.. नटून बसली प्र...
किती आल्या भीषण लाटा किती आले वादळवारे किती आल्या भीषण लाटा किती आले वादळवारे
ओवाळीते प्राणज्योती ने तिलक लाविते राजसा ओवाळीते प्राणज्योती ने तिलक लाविते राजसा
उघडताच पापण्या का राग फुकाचा दिसावा उघडताच पापण्या का राग फुकाचा दिसावा
तू स्पर्शिलेल्या रंगीत स्वप्नांची, बाग जेव्हा शिंपतो सांग अनामिक का तेव्हा, डोळ्यांत तू स्पर्शिलेल्या रंगीत स्वप्नांची, बाग जेव्हा शिंपतो सांग अनामिक का तेव्हा, डोळ...
कधी क्षितीजावर आसक्त राधा नित आळवीत एक विरानी कधी भयभीत विसावलेली मिठीत राऊच्या कुणी मस्तानी अ... कधी क्षितीजावर आसक्त राधा नित आळवीत एक विरानी कधी भयभीत विसावलेली मिठीत राऊच्...
पक्षी घरट्यात निजले, आभाळाने शाल पांघरली। तूच तो स्वप्नात माझ्या, मीच आता भांबावली। रात्रीच्या... पक्षी घरट्यात निजले, आभाळाने शाल पांघरली। तूच तो स्वप्नात माझ्या, मीच आता भां...
तुझे बोल ते अमृतचे सख्या आज ही हवे मला तुझे बोल ते अमृतचे सख्या आज ही हवे मला
यमुना तटी झुले छान.. कदंब तरुस झोका.. राधा बिलगून बैसे त्यावरी.. सवे कृष्णसखा.. यमुना तटी झुले छान.. कदंब तरुस झोका.. राधा बिलगून बैसे त्यावरी.. सवे कृष्णसखा..