STORYMIRROR

Pavan Kamble

Tragedy

3  

Pavan Kamble

Tragedy

प्रेम होतं...

प्रेम होतं...

1 min
173

प्रेम होतं माझं तुझ्यावर

पण तुला हे कधीच कळलं नाही


तुझं मन होतं दुसऱ्याच मनावर

माझ्या मनाकडं कधी तुझं मन वळलंच नाही


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy