STORYMIRROR

Vishal Patil "Vishu.."

Abstract

4  

Vishal Patil "Vishu.."

Abstract

फुलपाखरू..

फुलपाखरू..

1 min
331

सप्त रंगात

दंग गंधात

फुल बागेत

फिरे छंदात..


स्पर्श कोमल

किती र्निमल

रूप पाहता

मन शितल..


ओढ लावते

रुप भावते

मन मोहात

मागे धावते.. 


किती चंचल

क्षण मंगल

गोड रूपात

मन दंगल.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract