STORYMIRROR

Vishal Patil "Vishu.."

Romance

3  

Vishal Patil "Vishu.."

Romance

चहा प्रेमाचा..

चहा प्रेमाचा..

1 min
245

चहाची गोडी

चढली थोडी

तुझ्या रूपानं

काढली खोडी.. 


साखर रूप

मधाळ खूप

तुला पाहूनी

वाढे हुरूप..


चहाचा रंग

प्रीतीचा चंग

तुझ्या प्रेमात

झालोया दंग..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance