फितुरी
फितुरी
तुझ्या डोळ्यांच्या निळाईत
माझं हरवलेलं आभाळ शोधताना
ढग निळाईला केव्हा फितूर झाले
ते कळलंच नाही.....!!
तुझ्या डोळ्यांच्या निळाईत
माझं हरवलेलं आभाळ शोधताना
ढग निळाईला केव्हा फितूर झाले
ते कळलंच नाही.....!!