फेअर अनफेअर अफेअर
फेअर अनफेअर अफेअर
काय कसले फेअर
कशा कशाचे अफेअर ।
भाव श्रद्धा असेल तर
नाहीच काही अनफेअर ।
फक्त हवी थोडी केअर
उचला थोडासा शेअर ।
घडते कधी तरी रेअर
करावेच लागेल बेअर ।
नकाच बघू आता देअर
चढेल फक्त एकच लेअर ।
चिकटून बसा एकदाचे
सांगा जाईल कुठे चेअर ।
Sanjay R.
