STORYMIRROR

Anil Dabhade

Tragedy

4  

Anil Dabhade

Tragedy

पेरणी केली पण...( चारोळी.)

पेरणी केली पण...( चारोळी.)

1 min
521

इकडे तिकडे कर्ज काढून

बी - बियाणे विकत आणले !

पेरणी केली पण पावसाने

सारे पिक हिरावून घेतले...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy