Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Priyanka Borude

Tragedy Others

4.4  

Priyanka Borude

Tragedy Others

पाऊस

पाऊस

1 min
434

दररोज पाहून आसव तिचे ,अन्न गोड लागत नाही,

 समोर चिंतेचा डोंगर असताना ,शांत झोप लागत नाही ||१||

पैशांची आता भासतेय चांगलीच चंगळ,

संपू दे लवकर हा सारा काळ अमंगळ ||२||

पोराबाळांची खाण्याची खुप होतेय आबाळ ,

तूच माझ्या घराची विस्कटलेली घडी सांभाळ||३||

आता तरी पावसा तू चालू कर मला रोजगार,

 होतील तुझे माझ्यावर खूप खूप उपकार||४||

राबराब राबून काबाडकष्ट करीन शेतावर ,

दुःख जाईल दूर सुख नांदेल तू आल्यावर ||५||

आता तरी पावसा तू माझ्या हाकेला धाव,

 उपास-तापास करुन केलेल्या नवसाला पाव||६||

Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy