STORYMIRROR

vijay chavan

Tragedy

4  

vijay chavan

Tragedy

पाऊस

पाऊस

1 min
343

ओल्या कागदावर शब्दांची

मैफल मांडत राहिलो,

तू बरसून गेलास केव्हाचा आणि

मी मात्र तुझे ओले थेंब वेचत राहिलो


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy