गणेश कुलकर्णी
Abstract Tragedy
पाऊस आणि बाप!!
काळ्याभोर रानात
आभाळाकडे नजर लावून
वाट बघत बसतो
माझा बाप
.
पाऊस डोळ्यांतूनच
पडत असतो
त्याच्या
घळाघळा!!
पाऊस आणि बाप!...
तू आणि पाऊस!!
आता कुठे पाहि...
मनाला चटका लावणारी कथा मनाला चटका लावणारी कथा
देहाचा माज उतरवितात, कोवळ्या कळयांना कुस्करून देहाच्या चिंध्या करून, कधी गर्भारपणाचं ओझं लादून. देहाचा माज उतरवितात, कोवळ्या कळयांना कुस्करून देहाच्या चिंध्या करून, कधी गर्भारप...
आयुष्याच्या कोरड्या वाटेवर चालतांना आयुष्याच्या कोरड्या वाटेवर चालतांना
समाज। माणसाचं संरक्षक कवच माणूस समाजातच जगतो, मरतो समाज माणसाला घडवतो माणसाशिवाय समाज नाही, सम... समाज। माणसाचं संरक्षक कवच माणूस समाजातच जगतो, मरतो समाज माणसाला घडवतो माणसा...
ज्ञानकण गोळा करण्या उडायच असत कधी पुस्तकाच्या दुनीयेत ज्ञानकण गोळा करण्या उडायच असत कधी पुस्तकाच्या दुनीयेत
एक सुंदर गझल एक सुंदर गझल
पुरूष आणि प्रकृती यांच्यातील अमूर्त संवाद पुरूष आणि प्रकृती यांच्यातील अमूर्त संवाद
मागणे असे असावे मागणे तसे असावे कसे असावे देवच जाणे मागणे असे असावे मागणे तसे असावे कसे असावे देवच जाणे
कवितेच्या असण्याबद्दल कवी कल्पना कवितेच्या असण्याबद्दल कवी कल्पना
पावसाचा आनंद पावसाचा आनंद
आधार देण्याची अपेक्षा आधार देण्याची अपेक्षा
पूर्वीच्या काळाचे वर्णन आणि त्याची विविध उदाहरणे पूर्वीच्या काळाचे वर्णन आणि त्याची विविध उदाहरणे
सामान्य माणसाचे विविधांगी व्यवहार आणि त्यांच्या वृतीप्रवृत्ती सामान्य माणसाचे विविधांगी व्यवहार आणि त्यांच्या वृतीप्रवृत्ती
जन्म तर घेतला आहे, जीवनही जगतो आहे पण कसे ...न पेक्षा नकोच ते जन्म तर घेतला आहे, जीवनही जगतो आहे पण कसे ...न पेक्षा नकोच ते
पावसाचे सार्वजनिक परिणाम आणि कविमनाने साधलेली शब्दकळा पावसाचे सार्वजनिक परिणाम आणि कविमनाने साधलेली शब्दकळा
आरसा आणि त्यातील प्रतिमा यांच्यातील संवाद आरसा आणि त्यातील प्रतिमा यांच्यातील संवाद
एका अनामिक नात्याचे वर्णन एका अनामिक नात्याचे वर्णन
क्षितिजावर केलेली कल्पना क्षितिजावर केलेली कल्पना
शब्दांचे विविधांगी वर्णन शब्दांचे विविधांगी वर्णन
अफवा आणि त्यातून निर्माण होणारा सामाजिक धोका अफवा आणि त्यातून निर्माण होणारा सामाजिक धोका