STORYMIRROR

Jyoti Jaldewar

Classics

1.6  

Jyoti Jaldewar

Classics

पाहिला नंदाचा

पाहिला नंदाचा

1 min
22.7K


पाहिला नंदाचा नंदन । तेणें वेधियलेम मन ॥1॥


मोरमुकुट पितांबर । काळ्या घोंगडीचा भार ॥२॥


गोंधनें चारी आनंदे नाचत । करी काला दहीं भात ॥३॥


एका जनार्दनीं लडीवाळ बाळ तान्हा । गोपाळांशीं कान्हा खेळे कुंजवना ॥४॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics