एक अनोळखी लेखक
Classics
बांधले मन कसे
कळलेच नाही
तुझ्या मुक्त श्वासांना
या ओल्या क्षणी
आज जाणवे मला
तुझी ओढ नेहमी
गुंतली ही मने
कोसळे सर पावसाची
चिंब झाली मने
आठवे क्षण जुने
आज जाणवेल तुला
मीही एक माणूस
तूही गदगदशील
कागद
ओल्या क्षणी
कवी होण्याची महत्ता कवी होण्याची महत्ता
बदलत्या समाजाचे वर्णन, मोबाईलचं वेड बदलत्या समाजाचे वर्णन, मोबाईलचं वेड
गुलमोहराची महती गुलमोहराची महती
मागोवा घेण्याचा सांगावा मागोवा घेण्याचा सांगावा
सद्यस्थिती आणि शिवाजी महाराज सद्यस्थिती आणि शिवाजी महाराज
आठवण आणि तिचे मोल आठवण आणि तिचे मोल
भिजवणारा पाऊस भिजवणारा पाऊस
बायकोचे प्रेम आणि त्याचे अभिव्यक्ती बायकोचे प्रेम आणि त्याचे अभिव्यक्ती
खूप चर्चेतून काही निष्पन्न होत नाही वास्तव महत्त्वाचे असे सांगणारी कविता खूप चर्चेतून काही निष्पन्न होत नाही वास्तव महत्त्वाचे असे सांगणारी कविता
दिवा आणि जीवनज्योत अंतरसंबंध दिवा आणि जीवनज्योत अंतरसंबंध
कविता कशी असावी याविषयी मत कविता कशी असावी याविषयी मत
वृद्ध माणसाची व्यथा वृद्ध माणसाची व्यथा
महाराष्ट्राची सद्यस्थिती महाराष्ट्राची सद्यस्थिती
विविध उपमांच्या आधारे विशिष्ट अवस्था साध्य करण्यासाठी सोसावे लागणारे कष्ट विविध उपमांच्या आधारे विशिष्ट अवस्था साध्य करण्यासाठी सोसावे लागणारे कष्ट
आईचे प्रेम आईचे प्रेम
महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचे सामाजिक महत्त्व पटवून सांगणारी कविता महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचे सामाजिक महत्त्व पटवून सांगणारी कविता
बदलत्या समाजाची नांदी . बदलत्या समाजाची नांदी .
चंद्रकोर आणि प्रेमाचे वर्णन चंद्रकोर आणि प्रेमाचे वर्णन
आई विषयी कवितेतून व्यक्त झालेले प्रेम आई विषयी कवितेतून व्यक्त झालेले प्रेम
नात्यांचे पदर उलगडून सांगणारी कविता नात्यांचे पदर उलगडून सांगणारी कविता