Sagar Laholkar
Abstract Action
स्वतःची ओळख निर्माण करा
जग दखल घेईल तुमची
इतरांसारखे नका जगू
नाहीतर ओळखही नाही राहणार तुमची
गंध प्रेमाचे
खरा चेहरा
आठवणी
मनाची गोष्ट
हायकू - दूर
आठवणीच गाव
दोन शब्द
पान
तू टाळत गेली
चुकीच्या रूढी परंपरेतून आपण पूर्ण बाहेर निघत नाही चुकीच्या रूढी परंपरेतून आपण पूर्ण बाहेर निघत नाही
तेव्हा प्रगटते एक शुभ्र मूर्ती माझ्या मनाच्या गाभाऱ्यात! तेव्हा प्रगटते एक शुभ्र मूर्ती माझ्या मनाच्या गाभाऱ्यात!
अंतरी कोलाहल कसला जीव कशास उदार वागे अंतरी कोलाहल कसला जीव कशास उदार वागे
मज्जा रे दगडोबा तुझी!.... रोज तुला येतो नैवद्य खास मज्जा रे दगडोबा तुझी!.... रोज तुला येतो नैवद्य खास
स्वार्थापोटी भावना इथे शून्य झाल्या करण्या मदत कोणास उसंत नाही स्वार्थापोटी भावना इथे शून्य झाल्या करण्या मदत कोणास उसंत नाही
नरकासुराच्या हत्येशिवाय कधीच तुमची दिवाळी झाली नाही.... नरकासुराच्या हत्येशिवाय कधीच तुमची दिवाळी झाली नाही....
मला वाटले... लाजून तू चूर होतांना... दिली हाक होती लाजरी... दूर होतांना! मला वाटले... लाजून तू चूर होतांना... दिली हाक होती लाजरी... दूर होतांना!
चोरून बैल चरतो हिरव्या कुरणात ते खाण्यात व्यस्त, आमचे रान फस्त आहे चोरून बैल चरतो हिरव्या कुरणात ते खाण्यात व्यस्त, आमचे रान फस्त आहे
सोप असतं का कुठे....? ध्रुव तारा निर्माण करणं ... सोप असतं का कुठे....? ध्रुव तारा निर्माण करणं ...
विविधतेतही एक रंग माझा खबरदार, जर घ्याल पंगा अशोकचक्र पुन्हा गतिमान करा फडकताना संदेश देतो तिरंगा विविधतेतही एक रंग माझा खबरदार, जर घ्याल पंगा अशोकचक्र पुन्हा गतिमान करा फडकताना...
मिसळले एकमेकांत दोन्ही, कालचे अन आजचे मिश्रणातही दोघेजण, उमटतात एका लयीचे मिसळले एकमेकांत दोन्ही, कालचे अन आजचे मिश्रणातही दोघेजण, उमटतात एका लयीचे
निवृत्ती म्हणजे आरामाचे दिवस असतात त्या आरामालाही सारेच कसे कंटाळलेले दिसतातं निवृत्ती म्हणजे आरामाचे दिवस असतात त्या आरामालाही सारेच कसे कंटाळलेले दिसतातं
काय करावे कळेना अशी स्थिती समाजाची नारी असे वंदनीय दयनीय स्थिती तिची!! काय करावे कळेना अशी स्थिती समाजाची नारी असे वंदनीय दयनीय स्थिती तिची!!
नोकरी मागता दाखवी पात्रता नोट त्यांना अशी तांबडी लागली नोकरी मागता दाखवी पात्रता नोट त्यांना अशी तांबडी लागली
असतील महत्वाकांक्षा तुझ्या ऊरात साठलेल्या अजुनही जरी घर सांभाळण्याची कसरत चुकणार नाही तरी असतील महत्वाकांक्षा तुझ्या ऊरात साठलेल्या अजुनही जरी घर सांभाळण्याची कसरत चुकण...
शोधता शोध देतच आहे सृष्टी ऊर्जेचा विश्वकर्मा तो शोधता शोध देतच आहे सृष्टी ऊर्जेचा विश्वकर्मा तो
सगळं कळत असूनही येड्याच सोंग घ्यायचं चुकत असला पैसेवाला तरी तुझंच खरं म्हणायच सगळं कळत असूनही येड्याच सोंग घ्यायचं चुकत असला पैसेवाला तरी तुझंच खरं म्हणायच
असतात असे काही ऋणानुबंध दडलेले असतात त्यात जिव्हाळ्याचे संबंध असतात असे काही ऋणानुबंध दडलेले असतात त्यात जिव्हाळ्याचे संबंध
फर्निचर घडवा गं बाई एवढं मागणं पुरवा गं बाई मला हुंडा नको गं बाई. मला हुंडा नको गं बाई फर्निचर घडवा गं बाई एवढं मागणं पुरवा गं बाई मला हुंडा नको गं बाई. मला हुंडा नक...
जग सुखे भारलेले लोचनांनी न्याहळावे सूर कंठातूनी ओठी गीत गातच रहावे जग सुखे भारलेले लोचनांनी न्याहळावे सूर कंठातूनी ओठी गीत गातच रहावे