STORYMIRROR

mina jogi

Romance

3  

mina jogi

Romance

नव्या वर्षाच्या सुरुवातीला

नव्या वर्षाच्या सुरुवातीला

1 min
297

नव्या वर्षाच्या सुरुवातीला

नविन काही मिळालं,

जीवनाच्या गाडीला

कोणीतरी येऊन धडाळलं...


आयुष्यातील वळण म्हणावं

की, जीवनाची नवी सुरवात,

कदाचित प्रत्येकाच्या जीवनात

येत असतील ही वाट......


आनंदी व्हाव की, दुःखी

ते १५ दिवस नाही कळालं,

मात्र आता अस वाटत की,

हक्काचं कोणीतरी गवसलं.....


योगायोग म्हणावं की, नशीब

काही नाही समजलं,

पण वर्षाच्या सुरुवातीला

खूप काही बदललं.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance