निसर्गाचे देणे
निसर्गाचे देणे
1 min
243
झाडे लावा, झाडे जगवा
एक मूल -एक झाड
सुंदर या वसुंधरेचे
करू आपण रक्षण
मानवाचा अति हव्यास
पर्यावरण आहे आपला श्वास
स्वच्छ पाणी -स्वच्छ हवा
यासाठी झाडे लावा
जमेल ते कच्चे खा
ऊर्जेची बचत करा
निसर्गाचे देणे सगळे
जरा जपून वापरू
स्वच्छ सुंदर वसुंधरा
हाच मंत्र मनी धरा