STORYMIRROR

Manali Naik

Tragedy

2  

Manali Naik

Tragedy

निसर्गाचा बंदी!

निसर्गाचा बंदी!

1 min
2.5K

जगावर कोरोनाचे संकट

त्यामागे दडलेली आर्थिक मंदी

खिडकीबाहेर उडणारे पक्षी

मानवा, तू तर निसर्गाचा बंदी!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy