अबोल नयन
Romance
मिठी मारून तुला
तुझा निरोप मी घेतो,
आता पुन्हा कधी भेटशील
या आशेने वळून पाहतो...
कडू बोलणं...
गुलाबाची कळी....
मृगजळ...
तुझी वाट...
तिचा रुसवा...
चारोळी...
निरोप...
दृष्टी...
माझी प्रीत...
कविता
तुला मी सांगतो तू अप्सरा माझीच आताही तुझ्यासाठीच होतो जीव कासावीस आताही मला जाणीव आहे आपल्या श... तुला मी सांगतो तू अप्सरा माझीच आताही तुझ्यासाठीच होतो जीव कासावीस आताही मल...
बेधुंद वाहू लागणारा मदनाचा वारा सुटला की आकाशी काळे-निळे ढग जमून येती......! रिमझिम सरींचा वर... बेधुंद वाहू लागणारा मदनाचा वारा सुटला की आकाशी काळे-निळे ढग जमून येती......! ...
गर्द तिमिराच्या मैफिलीत सख्या वर्षाव चांदण्यांचा झाला साथ लाभली तुझी मला चंद्रही गगनारुढ झाला गर्द तिमिराच्या मैफिलीत सख्या वर्षाव चांदण्यांचा झाला साथ लाभली तुझी मला चंद्...
सांगायचे आहे तुला, मनातला भाव माझ्या खुळा, किती मनाला संभाळा, एेकत नाही आता काही काय करायचे बरं, ... सांगायचे आहे तुला, मनातला भाव माझ्या खुळा, किती मनाला संभाळा, एेकत नाही आता काह...
मनावर हळुवार भावनांचा स्पर्श तुझा, हलकेच काहीतरी बोलतोय मला, सांग ना कुठला हा व्याकुळलेला, अन् कु... मनावर हळुवार भावनांचा स्पर्श तुझा, हलकेच काहीतरी बोलतोय मला, सांग ना कुठला हा ...
तुझी सोबत असताना चंद्राची चांदणी ही पडते तुला पाहून सोबत माझ्या चंद्र ताऱ्यांच्या ही रात्र खुलून ... तुझी सोबत असताना चंद्राची चांदणी ही पडते तुला पाहून सोबत माझ्या चंद्र ताऱ्यां...
तुझी सोबत असताना मन उधाण माझे होते तुझ्या मिठीत येता सारे विरह दूर माझे होते... तुझी सोबत असताना मन उधाण माझे होते तुझ्या मिठीत येता सारे विरह दूर माझे होते...
मी फूल एका बागेचं तू दुसऱ्या बागेची कळी, अलगद असं आलो जवळ तो... हार गुंफण्यावेळी! मखमली तो स्... मी फूल एका बागेचं तू दुसऱ्या बागेची कळी, अलगद असं आलो जवळ तो... हार गुंफण्या...
मग कशाचा असेल अभाव? मग कशाचा असेल अभाव?
आपल्या भेटीची आठवण अजूनही शब्दांत झुलत आहे ये लवकर परतून आता तो झुलाही माघारी परतत आहे आपल्या भेटीची आठवण अजूनही शब्दांत झुलत आहे ये लवकर परतून आता तो झुलाही माघारी...
मिठीत तुझ्या स्वर्ग मला गावला... तुझ्या सोबतीला जगताना हा जीव नादावला... मिठीत तुझ्या स्वर्ग मला गावला... तुझ्या सोबतीला जगताना हा जीव नादावला...
एकतरी मैत्रिण असावी स्वच्छंदी एकतरी मैत्रिण असावी स्वच्छंदी
सुरेख संगीत तुझ्या पैंजणाच्या आवाजात... सुरेख संगीत तुझ्या पैंजणाच्या आवाजात...
गालावरच्या खळीत तुला असं न्हाहाळलं गालावरच्या खळीत तुला असं न्हाहाळलं
क्षणाचा दुरावा तुझा की.... क्षणाचा दुरावा तुझा की....
उन्हाची किरणे दारी रेंगाळली स्पर्शूनिया गेली चिंब मन... व्याकुळ मनाच्या निःशब्द भावना हळव्... उन्हाची किरणे दारी रेंगाळली स्पर्शूनिया गेली चिंब मन... व्याकुळ मनाच्या ...
तुझा प्रणयी झुला सख्या भलताच उनाड आहे तुझा प्रणयी झुला सख्या भलताच उनाड आहे
शब्द तुझे जणू करतात मला घायाळ शब्द तुझे जणू करतात मला घायाळ
माझ्या आवडत्या व्यक्तीची मला कविता व्हायचयं, माझ्या आवडत्या व्यक्तीची मला कविता व्हायचयं,
वार तुझ्या नयनांचे घाव करून गेले आहे... वार तुझ्या नयनांचे घाव करून गेले आहे...